लातूर : छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी महाराज प्रतिष्ठान लातूर चे अध्यक्ष दिग्विजय शेळगे आणि उपाध्यक्ष किरण केंद्रे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन मा. धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल जमादार यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यां नंतर आपण press conference घेण्यात येणार आहे

- March 25, 2025
0
20
Less than a minute
You can share this post!
editor