अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, डॉ.बाबासाहेबांबद्दलच्या वक्तव्याचा शिवसेनेने नोंदविला निषेध
लातूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या असंविधानिक वक्तव्याचा निषेध शिवसेनेने गुरुवारी नोंदविला. केंद्रीय गृहमंत्री…