औसा : राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त यमुना बोअरवेल्स औसा टी. पॉईंट येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला संभाजी सेनेच्या औसा तालुका कार्यकारिणी च्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी संभाजी सेनेचे तालुका संपर्कप्रमुख मोहन तात्या माळी, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, तालुका अध्यक्ष वि.आ अक्षय पवार, आदिनाथ गोमदे शहर प्रमुख, गणेश तिडके शहर उपप्रमुख, बालाजी जाधव कोषाध्यक्ष, प्रसाद जाधव वि.आ प्रमुख, सचिन यादव वि.आ उपप्रमुख, अंकुश ढोक सचिव वि.आ, सुरज भिसे तालुका उपाध्यक्ष, समाधान गोरे तालुका सचिव , समाधान माने, नागनाथ कसबे, अमर धांडे यावेळी संभाजी सेनेचे औसा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

- January 12, 2025
0
13
Less than a minute
You can share this post!
editor