लातूर : गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी लातूरच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी येणार असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्यांना लातूर जिल्ह्यातील विधानसभा लढवायची आहे अशांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक 11 वा. ग्रँड हॉटेल बार्शी रोड,लातूर येथे आपल्या परिचय पत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आव्हान वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांच्या वतीने करण्यात येत आहे.

- October 8, 2024
0
15
Less than a minute
You can share this post!
editor